कोरोना

आपण आपल्या आयुष्यात इतके होतो व्यस्त🙆‍♀️
की वेळच नव्हता करायला कोणाची वास्तपुस्त😔
निसर्गालाही किती करवून ठेवले होते त्रस्त😪
म्हणूनच मिळालीय कोरोनारूपी शिक्षा सक्त😷
उन्मत्त मानवाला बसलीय चपराक जबरदस्त👊
कोरोनाने दिलेय मानवाच्या आणून लक्षात🤨
तुम्ही इथले मालक नाही पाहुणे आहात फक्त!👜

✍️वैशाली 

Comments

Popular posts from this blog

जिंदगी

प्रेम 💞